UCC in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू!

डेहराडून : उत्तराखंडमध्‍ये आजपासून समान नागरी कायदा लागू झाला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ‘यूसीसी’च्या पोर्टल आणि नियमांचे उद्घाटन केले. त्याचबरोबर त्याची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. उत्तराखंड हे समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड विधेयकातील बदलांना ‘जेपीसी’ची मंजुरी; १४ बदल करण्यात मान्यता … Continue reading UCC in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू!