विद्यर्थिनीने शिक्षकांकडे सॅनिटरी पॅड मागितले आणि…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. विद्येच्या मंदिरात विद्यार्थिनीने शिक्षकांकडे सॅनिटरी पॅड मागितल्यावर शिक्षकांनी विद्यार्थिनीला शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रशासनाने याची दखल घेतली आहे. तिसऱ्या मजल्यावरुन कोसळला दोन वर्षांचा चिमुरडा लखनऊच्या एका शाळेत ११वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला परीक्षा देत असतानाच पाळी आली. सॅनिटरी पॅड तिच्याकडे नसल्याने तिने शिक्षकांजवळ सॅनिटरी … Continue reading विद्यर्थिनीने शिक्षकांकडे सॅनिटरी पॅड मागितले आणि…