Pakistani policemen : चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान सेवा देण्यास नकार; १०० हून अधिक पाकिस्तानी पोलीस बडतर्फ

लाहोर : पाकिस्तानला आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोरील आव्हानं काही संपण्याचं नाव घेत नाहीत.आता पीसीबीसमोर आणखी नवं आव्हान उभं राहिलं आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील पोलिसांनी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान सोपवण्यात आलेली सुरक्षेची जबाबदारी नाकारली आहे. याप्रकरणी पंजाब पोलीस दलातील १०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. … Continue reading Pakistani policemen : चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान सेवा देण्यास नकार; १०० हून अधिक पाकिस्तानी पोलीस बडतर्फ