Borivali National Park : बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात छावा’चे आगमन!

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Sanjay Gandhi National Park) सिंह सफारी (Lion Safari) आणि व्याघ्र सफारीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. सिंह सफारीत गुजरातहून आणलेली ‘मानस’ आणि ‘मानसी’ ही सिंहाची जोडी लोकप्रिय ठरली आहे. दरम्यान, या सफारीत आता सिंहाची नवीन जोडी दाखल झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीला नव्याने चालना मिळणार आहे. … Continue reading Borivali National Park : बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात छावा’चे आगमन!