Ashish Shelar : अरेरे! शेलारांनी तर उधोजींची उरलीसुरली काढून टाकली!

तुमच्या पाठीवर आणि आयुष्यावर खूप खोल वळ आहेत, ते मातोश्रीच्या आरशा समोर उभे राहून पहा! मुंबई : अंधेरीत झालेल्या मेळाव्यात अमित शाह यांच्यावर टीका करणा-या उद्धव ठाकरे यांच्या अब्रूची लक्तरे भाजपा नेत्यांनी काढली आहेत. यात मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तर उबाठाच्या मेंदूतच झोल आहे असे म्हणत त्यांची बोलती बंद करून टाकली आहे. त्यांनी … Continue reading Ashish Shelar : अरेरे! शेलारांनी तर उधोजींची उरलीसुरली काढून टाकली!