Bird Flu : रायगडमध्ये वाढला बर्ड फ्ल्यूचा धोका!

अलिबाग : रायगडमध्ये घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लूची (Bird Flu) लागण झाली असून जिल्ह्यात आतापर्यत १ हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. Bhandup Update : ट्रायडेंट पाठोपाठ भांडुपच्या मॉलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह! रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे अहवालातुन समोर आले आहे. उरण तालुक्यातील चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना हि … Continue reading Bird Flu : रायगडमध्ये वाढला बर्ड फ्ल्यूचा धोका!