Mumbai News : मुंबई हादरली! दादर स्टेशनला उभ्या असलेल्या गाडीत आढळला मृतदेह

मुंबई : मुंबईच्या दादर परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दादर स्टेशनला उभ्या असलेल्या लांब पल्ल्याच्या गाडीत मृतदेह आढळला आहे. ही घटना रणकपूर एक्स्प्रेसमध्ये घडली आहे. ही एक्स्प्रेस राजस्थानमधून दादरला रवाना होते. या घटनेने दादर परिसर हादरून गेला आहे. Nagpur News : रागवून घर सोडून गेलेल्या चिमुकल्याचा नागपूर पोलिसांनी केला वाढदिवस साजरा दादर स्थानकात उभ्या … Continue reading Mumbai News : मुंबई हादरली! दादर स्टेशनला उभ्या असलेल्या गाडीत आढळला मृतदेह