Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीभारतीय बनावटीचे 'LCA मार्क वन ए' ह्या लढाऊ विमानाची पहिली भरारी...

भारतीय बनावटीचे ‘LCA मार्क वन ए’ ह्या लढाऊ विमानाची पहिली भरारी…

‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ द्वारे संपूर्ण भारतीय बनावटीचे ‘LCA मार्क वन ए’ ह्या लढाऊ विमानाचे पहिले उड्डाण आज बेंगळुरू येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. H.A.L च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की या महत्त्वपूर्ण पहिल्या उड्डाणा दरम्यान विमान 15 मिनिटांपर्यंत हवेत राहिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -