Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीCorona : कोरोना पुन्हा आला, रुग्णसंख्या १०००च्या पुढे

Corona : कोरोना पुन्हा आला, रुग्णसंख्या १०००च्या पुढे

नवी दिल्ली : हिवाळा सुरू होताच कोरोनाने (Corona) डोके वर काढले असून कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची भीती निर्माण झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १,०१३ वर पोहोचली आहे. दररोज १०० हून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५,३३,३०७ आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -