Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीअपूर्वा-शशांकच्या केळवणात आनंदाचे रंग भरण्यासाठी दीपाची हजेरी

अपूर्वा-शशांकच्या केळवणात आनंदाचे रंग भरण्यासाठी दीपाची हजेरी

मुंबई : स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेत सुरु आहे शशांक अपूर्वाच्या विवाहसोहळ्याची लगबग. संपूर्ण कानेटकर आणि वर्तक कुटुंब या लग्नासाठी उत्सुक असून लग्नाआधीच्या विधींना जल्लोषात सुरुवात झाली आहे.

शशांक आणि अपूर्वाच्या केळवणासाठी  पाहुणी म्हणून हजेरी लावणार आहे रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा. जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा. या दोघांचं केळवणही हटके असणार हे वेगळं सांगायला नको. त्यामुळेच या दोघांच्या केळवणात आनंदाचे रंग भरण्यासाठी दीपा खास हजेरी लावणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -