विकसित भारताच्या स्वप्नासाठी योगदान द्यावे- अमित शाह

पुणे : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राला सर्वात जास्त घरे देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात 20 लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात येत असून हा अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक क्षण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाकरीता आपण व आपल्या भावी पिढीने भरीव योगदान द्यावे, असे आवाहन देशाचे गृह व सहकार … Continue reading विकसित भारताच्या स्वप्नासाठी योगदान द्यावे- अमित शाह