Ganeshotsv 2025 : गणपतीच्या पीओपीच्या मूर्तींना बंदी

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. महापालिकेने कांदिवलीतील माघी गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या मूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच महापालिकेने येत्या २०२५ मधील आगामी गणेशोत्सवासाठी परिपत्रक जारी केलं आहे. माघी गणपतीपाठोपाठ आता मुंबईत मोठ्या प्रमाणावर साजऱ्या करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवातही नियमांची आडकाठी येण्याची शक्यता आहे. Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री … Continue reading Ganeshotsv 2025 : गणपतीच्या पीओपीच्या मूर्तींना बंदी