आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावे ?

साबुदाणा खिचडी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते

साबुदाणा खिचडी

वरईचा भात (भगर) खाल्ल्याने ऊर्जा मिळते आणि लवकर भूक भागते

भगर

राजगिरा पचायला हलका असतो आणि त्यात भरपूर फायबर असते

राजगिरा

ताजी फळे खाल्ल्याने ऊर्जा मिळते आणि लवकर भूक भागते

फळे 

दूध, दही, ताक, पनीर हाडे मबूत करतात; शरीराची ऊर्जेची गरज पूर्ण करतात

दुग्धजन्य पदार्थ

उकडलेली रताळी किंवा सुरणाची भाजी उपवासाला खातात

रताळे आणि सुरण

भाजलेले शेंगदाणे, शेंगदाण्याची आमटी किंवा सुकामेवा खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते.

शेंगदाणा आणि सुकामेवा

ताक, लिंबू पाणी, शहाळ्याचे पाणी किंवा कोकम सरबत पिऊ शकता

पाणी आणि पेये