वारकरी वेशातील रिंकू राजगुरू

‘सैराट फेम’ अभिनेत्री रिंकू राजगुरू आषाढी वारीत सहभागी

रिंकूने घेतले पालखी सोहळ्याचे दर्शन

रिंकू वारकऱ्यांसह खेळली फुगडी

अध्यात्मिक कार्यात उत्साहाने सहभागी होणारी रिंकू

नाकात नथ, नऊवारी साडी अशा पारंपरिक पोशाखात दिसली रिंकू

वारीतल्या रिंकूच्या उत्साही सहभागाची सोशल मीडियातही चर्चा