भारतातील रेल्वे स्थानकांची अजब नावं
या नावामुळे अनेकांची भूक चाळवू शळकते
काला बकरा, पंजाब
प्रवाशांना चक्रावून टाकणारे नाव
सहेली, मध्य प्रदेश
हे नाव अनेकांना हसवू शकेल असेच आहे
नाना, राजस्थान
रेल्वे स्थानकाचे हास्यास्पद भासणारे नाव
साली, राजस्थान
मांजरप्रेमींना आवडेल असे नाव
बिल्ली जंक्शन, उत्तर प्रदेश
वडीलधाऱ्यांचा मान राखणारे नाव
बाप, राजस्थान
रेल्वे स्थानकाचे अजब नाव
भैंसा, उत्तर प्रदेश
Click here