PM Narendra Modi : अमेरिकेतून निष्कासित भारतीयांबाबत नरेंद्र मोदींचं मोठं विधान

वॉशिंगटन : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना अमेरिकेतून हाकलण्यास सुरुवात केली आहे.आतापर्यंत अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या १०४ भारतीयांनाही अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आले होते.याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत घेतलेल्या संयक्त पत्रकार परिषदेमध्ये एक मोठं विधान केलं आहे. आम्ही अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना परत घेत … Continue reading PM Narendra Modi : अमेरिकेतून निष्कासित भारतीयांबाबत नरेंद्र मोदींचं मोठं विधान