अरे देवा! महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका, पण का?

महापालिका शाळांत खरेदी करणार एमडीएफ डेस्क-चेअर्स; माजी शिक्षण समिती सदस्याने व्यक्त केली ‘ही’ भीती मुंबई : महानगरपालिका (BMC) शाळांतील नर्सरी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक बैठक व्यवस्था (एमडीएफ डेस्क-चेअर्स) बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची भीती भाजपाचे माजी नगरसेवक आणि माजी शिक्षण समिती सदस्य पंकज यादव यांनी अतिरिक्त आयुक्त … Continue reading अरे देवा! महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका, पण का?