Budget 2025 : अर्थमंत्र्यांच्या ७५ मिनिटांच्या भाषणातून मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा

दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. हा एक अनोखा विक्रम आहे. याआधी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. मात्र त्यांनी वेगवेगळ्या कार्यकाळांमध्ये अर्थसंकल्प सादर केले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएनं विजय मिळवला. त्यावेळी सीतारामन पहिल्यांदा अर्थमंत्री झाल्या. आर्थिक वर्ष २०१९-२० साठी त्यांनी पूर्ण … Continue reading Budget 2025 : अर्थमंत्र्यांच्या ७५ मिनिटांच्या भाषणातून मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा