Local Update : कर्नाक पूल आणि मिठी नदीवरील पूल दुरुस्तीसाठी घेतलेल्या विशेष ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल!

मुंबई : कर्नाक आणि मिठी नदीच्या पुलाच्या डागडुजीसाठी आज रेल्वे प्रशासनाने विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक ५ टप्प्यात घेण्यात येणार आहे तसेच २७५ गाड्या रद्द करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे, आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. दरम्यान या मेगाब्लॉक प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरला आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम ते वांद्रे दरम्यान मिठी … Continue reading Local Update : कर्नाक पूल आणि मिठी नदीवरील पूल दुरुस्तीसाठी घेतलेल्या विशेष ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल!