Mumbai Rani Baug : राणी बागेतील झाडे एका क्लिकवर पाहता येणार!

देश-विदेशातील झाडांच्या प्रसारासाठी बनवणार रिल्स मुंबई (मानसी खांबे) : पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या भायखळा येथील राणीच्या बागेत (Mumbai Rani Baug) देशासह परदेशी वाणाची (Foreign Tree) अनेक ऐतिहासिक झाडे थाटात उभी आहेत. या विविध प्रजातींच्या झाडांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या झाडांवर रिल्स बनवण्याचा निर्णय राणी बागेतील प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे महाकाय, दुर्मिळ झाडांचा हा ठेवा आता … Continue reading Mumbai Rani Baug : राणी बागेतील झाडे एका क्लिकवर पाहता येणार!