Devendra Fadnavis : कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयांनी पुरवली खूप चांगली सेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार मुंबई : आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिवर्तन होत आहे. महाराष्ट्र शासनही नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करीत आहे. कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयांनी खूप चांगली वैद्यकीय सेवा पुरवली. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयांचे कामकाज निश्चितच कौतुकास्पद होते. केईएम हे कुटुंब आहे. यामध्ये प्रत्येक … Continue reading Devendra Fadnavis : कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयांनी पुरवली खूप चांगली सेवा