Manmohan Singh: अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला, देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली: आपल्या आर्थिक सुधारणांच्या जोरावर अर्थव्यवस्थेला प्रगतीच्या पथावर अग्रेसर करणारे भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पार्थिव रात्रीच त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर … Continue reading Manmohan Singh: अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला, देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर