मालमत्ता कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

ठाणे : सन 2024-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही अंतिम टप्प्यात सुरू आहे. या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते/ नागरिक त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा करदात्यांना सोईचे व्हावे या करिता ठाणे महापालिकेची सर्व कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. ज्या करदात्यांनी आपला मालमत्ता कर अद्याप जमा … Continue reading मालमत्ता कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार