RBI Bomb Threat : आरबीआयला धमकीचा मेल; रशियन भाषेचा वापर! पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

नवी दिल्ली : सध्या धमकीच्या कॉल्सची (Threat Calls) संख्या सातत्याने वाढत चालली आहे. शाळा, विमानतळ अशा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे किंवा ही ठिकाणे बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळत आहेत. नुकतेच दिल्लीतील शाळांना उडवण्याची धमकी मिळाली होती. अशातच आता आरबीआयलाही धमकीचा मेल (RBI Bomb Threat ) आला आहे. Delhi Schools: दिल्लीच्या शाळांना पुन्हा बॉम्बची धमकी देणारा कॉल, तपास … Continue reading RBI Bomb Threat : आरबीआयला धमकीचा मेल; रशियन भाषेचा वापर! पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर