मोबाईलने घेतला दोघांचा बळी; एकाचा मृत्यू तर एक जण जखमी

गोंदिया : मोबाईलचा गैरवापर ,मोबाईल जास्त प्रमाणात वापरणे हि तक्रार वारंवार पालकांकडून येत असते. लहान मुले खेळाला कमी आणि मोबाईलला जास्त प्राधान्य देतात अशी तक्रार पालक शिक्षकांकडे करतात. मात्र गोंदिया जिल्ह्यात मोबाईलच्या स्फोटात शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. Nitin Gadkari : वर्षभरात देशातील १ लाख ६८ हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू; नितीन गडकरींचा … Continue reading मोबाईलने घेतला दोघांचा बळी; एकाचा मृत्यू तर एक जण जखमी