Mahayuti : विधानसभा एक्झिट पोल महायुतीला अनुकूल

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेसाठी ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. मतदान संपल्याबरोबर विविध वाहिन्यांचे, वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोलचे सर्व्हे जाहीर होण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याची विधानसभेची लढत प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुतीतच झाली. बसपा, सपा, मनसे, बच्चू कडूंचा प्रहार, स्वाभिमानी, स्वराज्य, वंचित बहुजन आघाडी अशा विविध लहान-मोठ्या पक्षांनीदेखील निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. सध्याचे राजकीय वातावरण पाहता … Continue reading Mahayuti : विधानसभा एक्झिट पोल महायुतीला अनुकूल