Encounter : छत्तीसगड चकमकीत १० नक्षलवाद्यांचा खात्मा

रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा येथे आज, शुक्रवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्‍या चकमकीत (Encounter) १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यावेळी सुरक्षा दलाने त्यांच्याकडून एके-४७ रायफलींसह मोठ्या प्रमाणात शस्‍त्रास्‍त्रे जप्त केली आहेत. यासंदर्भातील माहितीनुसार छत्तीसगडच्या भांडारपदरच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांची शोधमोहिम राबवत असताना अचानक चकमक सुरू झाली. यामध्ये १० नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. चकमकीनंतर … Continue reading Encounter : छत्तीसगड चकमकीत १० नक्षलवाद्यांचा खात्मा