Wednesday, May 1, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक १२ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक १२ एप्रिल २०२४.

पंचांग

आज मिती चैत्र शुद्ध चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र रोहिणी योग सौभाग्य. चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २३ चैत्र शके १९४६ शुक्रवार दिनांक १२ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.२३ वा. मुंबईचा चंद्रोदय ९.०१ वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.५५ वा. मुंबईचा चंद्रास्त १०.५२ वा. राहू काळ ११.०५ ते १२.३९, विनायक चतुर्थी, पारशी आदर मासारंभ.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष – धनलाभ होण्याची शक्यता.
वृषभ : काही कारणानिमित्त प्रवास करावे लागतील.
मिथुन : कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळा.
कर्क : कार्यमग्न राहणे जरुरीचे ठरेल.
सिंह : महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
कन्या : वसुली करताना संयम ठेवणे आवश्यक.
तूळ : वैवाहिक जीवनात काही कारणांनी गैरसमजूत होण्याची शक्यता.
वृश्चिक : आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य राहील.
धनू : नोकरीचे प्रश्न संपुष्टात येतील.
मकर : जीवनसाथीच्या नात्यात गोडवा राहील.
कुंभ : महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
मीन : अचानक धनलाभाची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -