Virat kohli : मेलबर्न एअरपोर्टवर विराट कोहलीचा महिलेसोबत जोरदार वाद

मेलबर्न : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी निमित्त विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियात आहे. गाबा टेस्ट संपल्यानंतर टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे. मेलबर्नला दाखल होताच एअरपोर्टवर विराट कोहलीचा एका महिला पत्रकारासोबत वाद झाला आहे. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीला महिला पत्रकाराचा राग का आला? या वादाचे नेमके कारण आता समोर आले आहे. Ladki … Continue reading Virat kohli : मेलबर्न एअरपोर्टवर विराट कोहलीचा महिलेसोबत जोरदार वाद