संगीत क्षेत्रात  आशा भोसलेंनी  केलेला विक्रम

आशा भोसले यांच्या निधनानं सर्वांनाच धक्का बसलाय

वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं

आपल्या मंजुळ आवाजानं त्यांनी संगीत प्रेमींना मंत्रमुग्ध केलं

तब्बल आठ दशक त्यांनी संगीत क्षेत्रावर राज्य केलं

आपल्या संगीत कारकीर्दीत त्यांनी  १६००० हून अधिक गाण्यांना आवाज दिला

त्यांचे हे रेकॉर्ड अद्याप कोणीही मोडू शकलेलं नाही

त्यांनी आतापर्यंत मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ यांसारख्या २० भाषांमध्ये गाणी गायली

शास्त्रीय संगीतापासून ते अगदी कॅब्रेपर्यंत त्यांनी अनेक प्रकारची गाणी गायली

त्यांच्या नावावर अनेक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आहेत