Mumbai Accident : करिअर सुरु होताच काळाचा घाला! भीषण अपघातात २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू, आरोपी चालक फरार

मुंबई : मुंबईत पुन्हा हिट अ‍ॅण्ड रनची (Hit And Run) घटना घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू झाला आहे. बाईक आणि डंपरची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला असून अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. मुंबई पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai … Continue reading Mumbai Accident : करिअर सुरु होताच काळाचा घाला! भीषण अपघातात २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू, आरोपी चालक फरार