Monday, May 6, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि २३ ऑक्टोबर २०२२

राशीभविष्य, दि २३ ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- आपल्या कामामध्ये एकाग्रता असू द्या.
वृषभ- कौशल्याने काम करणार आहात.
मिथुन- कर्तव्यापासून अजिबात विचलित होऊ नका.
कर्क- आजचा दिवस प्रगतीचा चढता आलेख आसणार आहे.
सिंह- थोरामोठ्यांची मर्जी असणार आहे.
कन्या- नोकरीत प्रगतीचे योग आहेत.
तूळ- व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने केल्यास फायदेशीर ठरेल.
वृश्चिक- व्यापार-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
धनू- वाद-विवादापासून लांब राहणे चांगले.
मकर- मित्रांची मदत होईल.
कुंभ- ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेतल्यास योग्य ठरणार आहे.
मीन- ठरवलेल्या गोष्टी चिकाटीने करत राहणार आहात.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -