Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. ११ फेब्रुवारी २०२३ राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ११ फेब्रुवारी २०२३ February 11, 2023 12:15:07 AM 115 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष-आत्मविश्वासात वृद्धी करणाऱ्या घटना घडतील. वृषभ– आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती होईल, उन्नती करू शकाल. मिथुन- आपण हातात घेतलेली कामे यशस्वी होणार आहेत. कर्क- स्थावर मालमत्तेचे व्यवहार यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. सिंह– नोकरी -व्यवसायात उत्तम संधी मिळून अधिकार कक्षा रुंदावतील. कन्या– प्रयत्न कमी पडू देऊ नका, सातत्याने कार्यमग्न रहा. तूळ– प्रवासात सावधानता बाळगा. वृश्चिक– आत्मविश्वास बळावेल. धनप्राप्ती होईल. धनू– वरिष्ठांची उत्साहवर्धक साथ लाभल्याने अपेक्षित यश मिळेल. मकर– कामे पूर्ण करण्यासाठी नको त्या मार्गांचा अवलंब करणे धाडसाचे ठरेल. कुंभ– खर्चात झालेली वाढ आश्चर्यचकीत करेल, अनपेक्षित समस्या उद्भवतील. मीन– दिवस आनंददायी असणार आहे, कुटुंब, परिवारात सुवार्ता मिळतील. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleपरिसस्पर्शNext articleविद्यार्थी हीच माझी प्रेरणा : चित्रकार शंकर सोनावणे RELATED ARTICLES ताज्या घडामोडी या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी July 5, 2024 10:31:36 PM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ४ जुलै २०२४. July 4, 2024 05:00:02 AM ताज्या घडामोडी Horoscope: जुलै महिन्यात या ४ राशींचे जीवन होणार सुखकर, होणार हे बदल July 3, 2024 09:42:37 AM FacebookInstagramTwitterWebsiteYoutube - Advertisment - Most Popular या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी July 5, 2024 10:31:36 PM विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस July 5, 2024 09:48:22 PM Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले July 5, 2024 09:25:40 PM Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी July 5, 2024 08:32:33 PM - Advertisment -