मुंबईतले घर विकून सोनाक्षीने कमावले साडेआठ कोटी रुपये

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मुंबईतील घर विकून साडेआठ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असलेल्या सोनाक्षीने गुंतवणूक म्हणून वांद्रे पश्चिमेला एमजे शाह समुहाच्या एका संकुलात चार बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला होता. या फ्लॅटचा बिल्टअप एरिया ४६३२ चौरसफूट होता तर कार्पेट एरिया ४२११ चौरसफूट … Continue reading मुंबईतले घर विकून सोनाक्षीने कमावले साडेआठ कोटी रुपये