Maternity Hospital : मुंबई मनपाच्या ३० प्रसूतिगृहांचे होणार सोशल ऑडिट

मुंबई : गेल्या वर्षी भांडुप पश्चिमेकडील सुषमा स्वराज प्रसूतिगृहात (Maternity Hospital) २६ वर्षीय महिला व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. प्रसूतिगृहाच्या निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून महिलेचा पती खुसरुद्दीन अन्सारीने चौकशीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. … Continue reading Maternity Hospital : मुंबई मनपाच्या ३० प्रसूतिगृहांचे होणार सोशल ऑडिट