महिलांना नोकरी देणे बंद करा, अन्यथा एनजीओंची मान्यता रद्द!

महिला राहत असलेल्या घरांमध्ये खिडक्या बसवण्यावर बंदी काबुल : अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर तेथील महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले. आता तालिबानी सरकारने एक नवा आदेश जारी केला आहे. हा आदेश तालिबान सरकारने बिगर शासकीय संस्थांना (एनजीओ) देण्यात आला असून महिलांना रोजगार देणे तत्काळ बंद करावे, अन्यथा संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला … Continue reading महिलांना नोकरी देणे बंद करा, अन्यथा एनजीओंची मान्यता रद्द!