ते परत येणारच होते…

भारताच्या दृष्टीने समाधानकारक बाब म्हणजे ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर निकटचे संबंध आहेत. मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियममध्ये ट्रम्प यांना फिरवले होते, तेव्हा ’’अगली बार ट्रम्प सरकार’’ असा नारा दिला होता. अभय गोखले डोनाल्ड ट्रम्प परत आलेत. अर्थात ते परत येणारच होते, मात्र अमेरिकेतील बऱ्याच जणांना असे वाटत होते की, … Continue reading ते परत येणारच होते…