Rain Updates : मुंबईत कोसळधार! लाईफलाईन ठप्प, रस्त्यांवर पाणीच पाणी

मुंबई : मुंबई आणि उपनगरांत रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. तसेच, पावसाचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसारा ते टिटवाळा स्थानकांदरम्यान रुळांवर झाड पडल्याने लोकल सेवा ठप्प आहे. कल्याण ते कसारा दरम्यान … Continue reading Rain Updates : मुंबईत कोसळधार! लाईफलाईन ठप्प, रस्त्यांवर पाणीच पाणी