Monday, May 6, 2024
Homeमहत्वाची बातमीराज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार

राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुका सर्व ताकदीनिशी लढविण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी राज्यव्यापी दौरा करणार आहेत.

राज ठाकरे यांनी शुक्रवारी आपल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

येत्या सहा तारखेला ते पुण्यात जाणार असून १४ डिसेंबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असतील, असे नांदगावकर यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -