Saturday, April 27, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि २१ ऑक्टोबर २०२२

राशीभविष्य, दि २१ ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- अंदाज आणि ठोकताळे बरोबर येणार आहेत.
वृषभ- खर्च करताना जपून करा.
मिथुन- वरिष्ठांशी अपेक्षित साथ मिळणार आहे.
कर्क- आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभणार आहे.
सिंह- आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी येणार आहे.
कन्या- आवक वाढल्याने खर्चही वाढणार आहे.
तूळ- मनातील किल्मिष दूर होणार आहे.
वृश्चिक- जिद्दीने सर्व गोष्टींवर मात करा.
धनू- प्रयत्नाने यश मिळणार आहे.
मकर- आपल्या कष्टाचे फळ आपणास मिळणार आहे.
कुंभ- मान अपमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करा.
मीन- कामांमध्ये भागीदाराचा निर्णय विचारात घ्या.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -