Thursday, May 9, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. २१ मे २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २१ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल.
वृषभ – अपेक्षित यश मिळू शकते.
मिथुन – स्थावर मालमत्तेच्या गोष्टी मार्गी लागतील.
कर्क – इच्छित गोष्टी साध्य करता येतील.
सिंह – स्थावर मालमत्तेसंबंधी प्रश्न सोडवले जातील.
कन्या – प्रलोभनांपासून दूर राहा.
तूळ – आपली मानसिकता चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक – छोट्या-मोठ्या आजारांपासून दक्ष राहा.
धनू – सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.
मकर – आपल्या कष्टाला अपेक्षित यश मिळणार आहे.
कुंभ – हितशत्रूंच्या कारवाया डोके वर काढतील, दक्ष राहा.
मीन – व्यापार व्यवसायिकांना चांगला दिवस आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -