Thursday, May 2, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार दिनांक ५ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार दिनांक ५ एप्रिल २०२४.

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी शके १९४५. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग साध्य. ९.५४ पर्यंत नंतर शुभ. चंद्र राशी मकर ०७.१२ पर्यंत नंतर कुंभ. भारतीय सौर १६ चैत्र शके १९४५. शुक्रवार दिनांक ५ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.२९ वा. मुंबईचा चंद्रोदय ०९.०५ वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ वा. मुंबईचा चंद्रास्त १०.३४ वा. राहू काळ ०३.४७ ते ०५.२०. पापमोचनी एकादशी.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष – व्यवसायातील उलाढाल वाढेल.
वृषभ : निरनिराळे लाभ होतील.
मिथुन : कार्यक्षेत्रात कर्तृत्व दाखवू शकाल.
कर्क : व्यवसायातील परिस्थिती सर्वसामान्य असेल.
सिंह : हाती घेतलेल्या कार्यात यश मिळण्यास अनुकूल वातावरण.
कन्या : सामाजिक मानसन्मान मिळू शकतो.
तूळ : वाहने चालवताना सावध राहा.
वृश्चिक : सकारात्मक राहा.
धनू : महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.
मकर : कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
कुंभ : राहत्या घराविषयी काही समस्या समोर येऊ शकतात.
मीन : यशप्राप्ती होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -