PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर; शिवाजी पार्कवर मोदींचा ‘नाद’ घुमणार

छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईतील खारघर येथेही होणार सभा मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते मुंबईत दोन सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदी खारघर आणि शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा उद्या दुपारी एक वाजता छत्रपती संभाजीनगर येथे होईल. त्यानंतर नवी मुंबईतील सेंट्रल पार्क खारघर येथे … Continue reading PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर; शिवाजी पार्कवर मोदींचा ‘नाद’ घुमणार