उन्हाळ्यात शरीर हायड्रेट कसे ठेवावे?

पुरेसे पाणी प्या

दिवसाला 8–10 ग्लास पाणी प्या, तहान लागण्याची वाट पाहू नका

नैसर्गिक पेय घ्या

नारळपाणी , ताक, लिंबूपाणी, कोकम सरबत

हि फळे खा

कलिंगड, खरबूज, संत्री, काकडी

 इलेक्ट्रोलाइट संतुलन ठेवा

ORS प्या (गरज असल्यास), जास्त घाम आल्यास मीठ-साखर पाणी प्या 

टाळा हे पदार्थ

जास्त कॅफिन, कोल्ड ड्रिंक्स, जंक फूड, जास्त मसालेदार पदार्थ

योग्य कपडे निवडा

सैल आणि सूती कपडे, हलके रंग वापरा