तामिळनाडू : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती यांनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर त्यांच्या २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सरकार' (Sarkar) या चित्रपटातील एक सीन पुन्हा चर्चेत आला आहे. या सिनेमातील एका दृश्यात विजय यांच्या गाडीवर ‘TN 07 CM 2026’ अशी नंबर प्लेट दिसते. आता त्यांच्या राजकीय यशानंतर हा सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुंबई : गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा आता थेट जेलमध्ये जाणार? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. पण हे कोणत्याही पोलीस केसचं प्रकरण नाही. मनोरंजन ...
दरम्यान, या व्हायरल क्लिपमुळे पुन्हा एकदा 'सरकार' (Sarkar) चित्रपटाची चर्चा रंगली आहे. सिनेमातील हा छोटासा सीन आता मोठ्या चर्चेचा विषय बनला असून, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
तामिळनाडूच्या राजकीय पटलावर एखाद्या सुपरस्टारसारखी दणकेबाज एंट्री करत आपल्या पहिल्याच निवडणुकीत थलापती विजयने (Thalapathy Vijay) घवघवीत यश मिळवले. मात्र, ...
सध्या सोशल मीडियावर या सीनचे व्हिडीओ आणि स्क्रीनशॉट्स मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. रील लाइफ आणि रिअल लाइफमधील हे अनोखं कनेक्शन सगळ्यांना आश्चर्यचकित करत आहे.





