नवी दिल्ली : साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या ५ राज्यांच्या विधानसभांसाठी मतदान झाले. मतमोजणी सुरू आहे. हळू हळू कल येत आहेत. काही राज्यांमध्ये पोटनिवडणुकाही घेण्यात आल्या. यात महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे. बारामतीत अजित पवारांच्या आणि राहुरीत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक झाली. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा अजित पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डिले हे मुख्य उमेदवार आहेत. महायुतीचे हे दोन्ही उमेदवार पोटनिवडणुकीत बाजी मारण्याची शक्यता दिसत आहे.
बारामती : राज्याच्या राजकीय पटलावर अत्यंत संवेदनशील ठरलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार, याची उत्सुकता ...
अपडेट : पोटनिवडणूक बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा अजित पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डिले आघाडीवर
राहुरी : राज्याच्या राजकीय पटलावर अत्यंत संवेदनशील ठरलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार, याची उत्सुकता आता ...
आसाम विधानसभा निवडणूक : भाजपची एकहाती सत्ता
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यानंतर बारामती विधानसभा ...
पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर
मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या विधानसभांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत आलेले कल बघता भाजपची सर्वच राज्यात ...
नंदीग्राम : ममता बॅनर्जी पिछाडीवर, भाजपचे सुवेंदू अधिकारी आघाडीवर
तामिळनाडूत थलपती विजयचा पक्ष आघाडीवर
पुदुच्चेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस आघाडीवर
केरळमध्ये काँग्रेसला आघाडी






