बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत (Baramati Byelection Result 2026) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. सध्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुनेत्रा पवार यांनी २६ हजार ७७३ मतांची मोठी आघाडी घेतली आहे.
- हिंदुराष्ट्रात हिरव्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही मुंबई : ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द मूळ संविधानाचा भाग नसून, ती काँग्रेसने निर्माण ...
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, पहिल्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ६५०० मतांची आघाडी घेतली आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे ५८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीत ७१.८६ टक्के मतदान झालेलं. या मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी दोन लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदान केलं.
पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बिधाननगर येथे रविवारी (३ मे २०२६) मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली. तृणमूल ...
बारामती पोटनिवडणूक : पहिल्या फेरीत कोणाला किती मतं?
पहिल्या फेरीत
- सुनेत्रा पवार : ८८२८ मतं - करुणा मुंडे : १० मतं - अभिजीत बिचुकले : ७ मतं - नोटा : २८






