Monday, May 6, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि ०९ जुलै २०२२

राशीभविष्य, दि ०९ जुलै २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- कार्यसिद्धी मनाजोगती होईल.
वृषभ– मित्र मंडळीचे सहकार्य लाभेल.
मिथुन-आपल्या कार्यक्षेत्रात तुमची घोडदौड सुरूच राहणार आहे.
कर्क- कामकाजात वाढ होणार आहे.
सिंह– आपल्याला कोणाची मदत मिळणार नाही.

 

कन्या– आजचा दिवस आपणास अनुकूल जाणार आहे.
तूळ– अपेक्षित फलप्राप्ती करून घेऊ शकाल.
वृश्चिक– मैत्रीत आर्थिक व्यवहार नको, नुकसान संभवते.
धनू– आपल्या कार्यक्षेत्रात आपले ठोकताळे आणि अंदाज अचूक ठरतील.

 

मकर– अति लाभाची गुंतवणूक टाळणे आवश्यक आहे.

 

कुंभ– विवाह इच्छुकांचे शुभकार्य ठरतील.
मीन– कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -