Sunday, May 5, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. ०१ डिसेंबर २०२२

Horoscope : राशीभविष्य, दि. ०१ डिसेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- तुमचे निर्णय योग्य ठरतील.
वृषभ– मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल.
मिथुन- धार्मिकतेकडे कल राहील.
कर्क- चांगले अनुसंधान साधून महत्त्वाची कामे करता येतील.
सिंह– कामात गती येईल.
कन्या– आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे चिंता कमी होतील.
तूळ– नवीन ओळखी होतील.
वृश्चिक– एखादी सुवर्णसंधी हाती येऊ शकते.
धनू– आजारांवर वेळीच उपाययोजना करा.
मकर– महत्त्वाची कामे यशस्वी होतील.
कुंभ– धार्मिक कार्यात दानधर्म कराल.
मीन– मोठे मनसुबे आखाल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -