Sunday, April 28, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दिनांक २६ मार्च २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दिनांक २६ मार्च २०२४.

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण प्रतिपदा शके १९४५. चंद्र नक्षत्र हस्त योग ध्रुव.चंद्र राशी कन्या भारतीय सौर ०६ चैत्र शके १९४५ मंगळवार दिनांक २६ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३७ मुंबईचा चंद्रोदय ०७.४७ मुंबईचा सूर्यास्त ०६.५१ मुंबईचा चंद्रास्त ०७.०६ सकाळी, राहू काळ ०३.४७ ते ०५.१९, वसंत उत्सव प्रारंभ, आम्र कुसुम प्राशन, अभ्यंग स्नान.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष – आर्थिक लाभ समाधानकारक असेल.
वृषभ – कोणाच्याही बोलण्यावर आपले मत त्वरित व्यक्त करू नका.
मिथुन – वरिष्ठांची अपेक्षित साथ मिळेल.
कर्क – प्रेमात यश मिळू शकते.
सिंह – व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील.
कन्या – अथक परिश्रम करावे लागतील.
तूळ – अधिकाराच्या मर्यादा जाणून घ्या.
वृश्चिक – समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभेल.
धनू – मित्रमंडळींच्या वर्तुळातून मदत मिळेल.
मकर – आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
कुंभ – उत्साहवर्धक व आनंददायी वार्ता मिळतील.
मीन – आपल्या कामात दिरंगाई करू नका.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -